नायगाव ता.प्रतिनिधी/ अशोक वाघमारे
नायगाव – अखिल भारत पद्मशाली संगम हैदराबाद सलग्न मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत नायगाव तालुका पद्मशाली समाज संघटना कार्यकारणी पुढील प्रमाणे.
तालुका कार्यकारणीत जेष्ठ मार्गदर्शक म्हणून शंकरराव गोंटलावार, लक्ष्मण उर्फ बाबुराव रामदिनवार, माधवराव नर्तावार यांची तालुका स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.तालुकाध्यक्ष लक्ष्मण चन्नावार,सचिव निलेश बिरेवार, प्रसिध्दी प्रमुख मारोती कोंपलवार, संघटक प्रकाश लखपत्रेवार,कार्याध्यक्ष.रामजी अनमुलवार, सुनील भुसेवार, धर्माजी चिलकावार, मोहन जोगेवार, लक्ष्मण चन्ना, उपाध्यक्ष.गोपिनाथ आंबटवार, लक्ष्मण बुध्दलवाड, प्रल्हाद वगंरवार, गोविंद संग्रपवार, तुकाराम चिलकेवार, सहसचिव.आनंद गुरूपवार, शंकर तलकोकुलवार, शिवाजी रामदिनेवार, हानमंत चिल्कावार, रूक्माजी उर्फ बाळू कोकुलवार , सदस्य.रामप्रसाद चन्नावार, दत्तात्रय आंबटवार, राजेश दुय्येवार, पंढरी संदपटनमवार, किशन कोंपलवार ईत्यादी.