मागासवर्गीय विकास महामंडळ अध्यक्ष भारत सरकार माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची नामदेवराव आयलवाड यांनी घेतली भेट चंद्रपूर येथे….
संपादक| अभिषेक बकेवाड
नांदेड – महाराष्ट्र शासनाने गवळी अहीर यादव या समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ नावाने स्थापन करण्याची घोषणा केली असून हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यामध्ये सिंहांचा वाटा असलेले सर्वेसर्वा मा श्री हंसराजजी अहीर साहेब आहेत,यामध्ये गोल्ला, गोल्लेवार, गोलकर ,गोलेर या आपल्या जातीला समाजाला समाविष्ट करण्यात आले नव्हते बहुजन कल्याण विकास महामंडळ इतर मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष भारत सरकार (ओबीसी मंत्रालय), विद्यमान अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार आदरणीय मा श्री हंसराजजी अहीर साहेब यांची प्रत्यक्ष भेटून समाजा विषयी सविस्तर चर्चा करून आवश्यक आर्थिक विकास महामंडळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष नामदेवराव आयलवाड यांनी विनंती केली आहे,
श्री नामदेवराव आयलवाड साहेब व आपल्या समाजातील ज्येष्ठ समाज बांधव पदाधिकारी सह शिष्टमंडळ नांदेड ची टीम चंद्रपूर येथे जाऊन भेट घेऊन साहेबांचे जाहीर आभार व अभिनंदन केले यावेळी आपल्या गोल्ला गोल्लेवार यादव समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय यादव महासभेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष नामदेवराव आयलवाड आयलवाड साहेब, महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री रतनजी शिलावार चंद्रपूर,ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पी पी बंकलवाड साहेब, श्री दिगंबरजी करेवाडकाका, श्री अरुणजी पाटील साहेब, महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री प्रकाशजी मॅकलवार यवतमाळ, जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक श्री संजयजी आऊलवार, ज्येष्ठ समाज बांधव श्री बि. के. पाटील कोटेकलुरकर,जिल्हा उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त क्रिडा शिक्षक श्री तुकारामजी रामनबैनवाडसर, जिल्हा उपाध्यक्ष श्री कृष्णरावजी चिंतलवारसर, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र बंडेवारसर,