शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नांदेड-दक्षिण जिल्हा प्रमुख पदी गजेंद्रगीर गिरी यांची निवड

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

मुदखेड प्रतिनिधी/राहुल कोलते

मुदखेड : राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री.एकनाथ शिंदे मा.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख या पदासाठी श्री गजेंद्रगिर बाळगीर गिरी यांची निवड करण्यात आली. तसेच दुर्गेश कैलासराव बागडे यांचे नांदेड शहर कक्ष प्रमुख निवड करण्यात आली.
जिल्हा कक्ष प्रमुख पदी गजेंद्रगीर बाळगीर गिरी यांना नियुक्तीपत्र मा. खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या हस्ते देण्यात आली आहे.तसेच शहर नांदेड दक्षिण कक्ष प्रमुख दुर्गेश कैलासराव बागडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम (संपर्क प्रमुख )आनंद जाधव श्री.आमदार बालाजी कल्याणकर(आमदार नांदेड उत्तर) आनंदराव बोंढारकर (जिल्हा प्रमुख नांदेड दक्षिण)उमेश भाऊ मुंडे(जिल्हा प्रमुख ग्रामीण) दर्शनसिंग सिंह(सहसंपर्क प्रमुख) बिल्लू यादव(उपजिल्हाप्रमुख) उद्धव पाटील शिंदे(तालुकाप्रमुख), अशोक उमरेकर(महानगरप्रमुख), सुहास खराणे(शहर प्रमुख)महेश तिडके, श्याम पाटील वानखेडे(शिवसैनिक) मारोती पाटील नरवाडे(बिलोली तालुका समन्वय)अमोल तेल्लावार, दत्ता घोरबांड आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!