भोकर तालुक्यातील संरपंचाची खा अशोकराव चव्हाण यांनी बैठक घेऊन जाणून घेतल्या समस्या..

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी/हरजिंदर सिंघ संधू

भोकर – खा. अशोकराव चव्हाण यांनी आज भोकर तालुक्यातील सरपंचांची बैठक घेऊन त्यांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय केला. त्याचप्रमाणे येत्या शनिवारी २२ फेब्रुवारीला अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले

Share This Article
error: Content is protected !!