रिपाइं आठवले व्यापारी आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नरसी चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी…!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नायगाव – दरवर्षी प्रमाणे यंदाही नरसी चौक येथे दि 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच, महात्मा बसवेश्वर .भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याही महामानवाच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ बाबासाहेब आंबेडकराचा विजय असो, आण्णाभाऊ सांठेचा विजय असो असा जयघोष करण्यात आला अभिवादन झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने आलेल्या प्रमुख उपस्थिती मंडळीचे 

पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर . भव्य अन्नदान वाटप करण्यात आले,यावेळी 

 भाजपचे नेते मा. पंचायत समिती सभापती कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्रावण पा भिलंवडे  आदित्य दादा चोंडीकर चंद्रकांत पा पवार,   व्यकंटी कोकणे , राजेश दादा ताटेवाड  भास्कर पा जिगळेकर राजेंद्र पा कुचेलीकर माधव दादा चितले ,  पत्रकार संघाचे ता आध्यक्ष  लक्ष्मण बरगे राहुल भाऊ गायकवाड, भास्कर दादा भेदेकर  डॉ संतोष पा धुप्पेकर डॉ संतोष मोरे.  गंगाधर कोत्तेवार  रामदास भाकरे गडगा  दिनेश भाऊ सुर्यवंशी,नागेश मेटकर नरसीकर किरणं वाघमारे सिद्धार्थ गायकवाड , किरण इंगळे, परमेश्वर जाधव, गजानन कदम मिलिंद भाऊ मुळगावकर .अविनाश गायकवाड दिपक गजभारे, प्रदीप जोंधळे, नितीन गायकवाड,  धम्मदिप भद्रे कांडाळकर आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!