संपादक/अभिषेक बकेवाड
नांदेड – संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांना जगभरात पोहोचवणार हिंदु धर्म संस्कृतीत पवित्र कुंभमेळ्यादरम्यान शाही स्नानाला विशेष धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व प्रयागराज, उत्तरप्रदेश येथील पवित्र ‘गंगा यमुना सरस्वती’ त्रिवेणी संगमावर येणाऱ्या 144 वर्षांनंतर आलेल्या महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करून गोल्ला गोलेवार समाजातील ज्येष्ठ समाजसेवक कृष्णराव चिंतलवार सर सौ.देवता चिंतलवार पत्नीसह , यांनी हिंदू धर्माच्या पवित्र संगम वर 144 वर्षांनंतर आलेल्या महाकुंभ मेळ्यात यांनी कुटुंबासह आज दिनांक 23/2/2025 रोज घरी परतल्यानंतर फटाकेची आतषबाजी करून उत्साहात स्वागत चिंतलवार परीवारा कडून करण्यात आले आहे .
पवित्र गंगेत स्नान केल्याने आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. या दिव्य क्षणी गोल्ला गोलेवार यादव समाजातील बांधवांसाठी सर्वांच्या आरोग्य, सुख आणि समृद्धीची प्रार्थना केली,

गोल्ला गोलेवार यादव समाजाजातील प्रतिष्ठित व्यक्ती समजलं जाणारे कृष्णराव चिंतलवार यांनी घरी परतल्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवार भेट देऊन स्वागत करतं आहेत..