नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड – गुरूद्वारा संचखंड बोर्डाचे माजी सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व.स.महिंदर सिंघ संधू यांच्या निधनानंतर त्यांच्या राहत्या निवासस्थानी डाॅ.अजित गोपछडे राज्यसभा खासदार यांनी सांत्वन भेट दिली व इजिं. हरजिंदर सिंघ संधू व संधू परिवाराचे सांत्वन केले आणि स्व. स.महिदर सिंघ संधू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली दिली.
सामजिक कार्यकर्ते,पत्रकार व भाजपा पदाधिकारी हरजिंदर सिंघ संधू यांचे स्व. महींदर सिंघ संधू हे वडील आहेत.