जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड – गुरूद्वारा संचखंड बोर्डाचे माजी सदस्य.स.महिंदर सिंघ संधू यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी मा.आमदार व भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी सांत्वन भेट दिली हरजिंदरसिंघ संधू व परिवाराचे सांत्वन केले आणि स्व. स.महिदर सिंघ संधू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली दिली.
भाजपा पदाधिकारी व पत्रकार हरजिंदर सिंघ संधू यांचे स्व. महींदर सिंघ संधू हे वडील आहेत