उमरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने,- तळेगावात इफ्तार पार्टी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 

उमरी मुस्लिम धर्मीयात महत्वापूर्ण मानल्या जाणाऱ्या ईद या साननिमित्त देशात सर्वत्र मुस्लिम बांधवाचे रोझे चालू आहेत या पवित्र सणात हिंदू धर्मीय बांधव वेगवेगळ्या पद्धतीने मुस्लिम बांधवा सोबत सहभागी होऊन प्रेम बंधुत्वाची भावना निर्माण करतात दर वर्षी प्रमाणे तळेगावातील जमामस्जिद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ विक्रम देशमुख यांच्या वतीने इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले या वेळी मस्जिद चें मौलाना मुफ्ती सोहेल साहब, हाजी मोगल चंदपाशा पटेल, माजी उपसरपंच मैनूला बेग, हाजी शेख ताजोद्दीन, माजी सरपंच रामराव रेड्डी, मोगल खायाज बेग पटेल,माजी सरपंच गंगाधर शिगळे,मोगल मुसा बेग,शेख बाहोद्दीन एस. के. मोगल सज्जात पटेल, शेख अलीमोद्दीनसाहब,मोगल मुस्ताक बेग, मोगल अन्नू मिस्त्री, शेख नावाज, मोगल मुझम्मील पटेल, मोगल अकबर बेग, माजी उपसरपंच, समीर शेख, सिकंदर पटेल, जब्बार पटेल,ईशाक पटेल, मिया भाई, व अनेक मुस्लिम रोजेदार उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!