उमरी गोरठेकर परिवार कडुन रमजान सनानिमित् मुस्लिम बांधवांना मर्कज मशिद समोर इफ्तार पार्टी

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 

उमरी:पवित्र रमजान महिन्यात सामाजिक एकता आणि बंधुत्व वाढवण्यासाठी उमरीत मा.शिरीषभाऊ देशमुख कैलास भाऊ देशमुख गोरठेकर परिवार कडुन नुकतेच मुस्लिम समाजासाठी इफ्तार पार्टीचेआयोजन मस्जिद समोर करण्यात आले होते.या कार्यक्रमात शहरातील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध समुदायांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या इफ्तार पार्टीचे मुख्य उद्दिष्ट समाजातील ऐक्य वाढवणे आणि प्रेमभावना दृढ करणे होते.

कार्यक्रमाची सुरूवातीस उपवास,करणाऱ्या रोजेदारांनी इफ्तार केले.नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन सौहार्दपूर्ण वातावरणात स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.सदर,सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान

उपवासाचा महिना चालु असुन,हिंदू मुस्लिम बाधवात ऐकोपा व बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून गोरठेकर परिवाराच्या युवानेते सभापती शिरिषभाऊ,गोरठेकर व जि म बैकेचे,सचालक कैलास गोरठेकर,सुभाषराव गोरठेकर यांनी यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना इफ्तारपार्टी देण्यात आली आहे.

शुक्रवारी उमरी शहरातील मर्कज,मसजिद येथे गोरठेकर परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रमजान महिन्याच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या इफ्तार पार्टीला खाजा सेठ, माजी नगरध्यक्ष महमद रफीकसेठ, माजी नगरसेवक एजास हाजी सज्जन खान,सेठ, मशीदचे सदर सय्यद फारुख सेठ, जावेद खान, बाबु बेग रशीद सेठ,मा.सभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, जेष्ठ नेते सुभाषराव देशमुख गोरठेकर नां.जि.म.बॅ.संचालक कैलासभाऊ देशमुख गोरठेकर

यांनी उपस्थित राहुन सर्व मुस्लिम,बांधवांना पवित्र रमजान च्या,शुभेच्छा दिल्या. या इफ्तार,पार्टीत माजी प्रविणभाऊ पत्रकार उद्धव मामडे रावधानोरकर, अब्दुल समद,मा.नगरसेवक ईश्वर सवई, चांद सेठ, इलियास पठाण मा.नगरसेवक रतन खंदारे,हाजी अहेमद बेग,हाजी सरवर सेठ पी जी गिलचे सर, रावसाहेब जाधव,अनिल सोंनकाबळे, डि.जी.तुपसाखरे, कैलास सोनकांबळे,यांच्या सह अनेक मुस्लिम बांधव सहभागी होते.

Share This Article
error: Content is protected !!