उमरी तालुका प्रतिनिधी/ उध्दव मामडे
उमरी – तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तालुका अध्यक्षपदी राजू पाटील ढगे तर ओ . बि . सी . राष्ट्रवादी ता . अध्यक्षपदी कामाचा आनुभव पाहात गणेशराव साहेबराव आनेमवाड याची फेर निवड . जयप्रकाशजी दाडेगावकर माधवराव किन्हाळकर, भगवान पा . आलेगावकर ( जिल्हा अध्यक्ष ) डॉ सुनिल कदम ( शहर अध्यक्ष ) शिरीष भाऊ गोरठेकर ( युवा नेते तथा कृ . ऊ . बा .स सभापती उमरी )मा कैलाश भाऊ गोरठेकर ( संचालक जि . बॅक नादेड ) धनंजय सुर्यवंशी ( युवा जिल्हा अध्यक्ष ) शिवाकांत देवकते ( जिल्हा अध्यक्ष ओ बि सी नादेड ) याच्या उपस्थितीत करण्यात आली असून नियुक्ती शासकीय विश्राम गृह नादेड येथे निवड करण्यात आली या वेळी तालुका अध्यक्ष निवड झाल्या ने मनोगत व्यक्त करतानी गोरठेकर बंधू च्या आर्शीवादाने उमरी तालुका गावा गावात राष्ट्रवादी पक्षाची शाखा स्थापना करूण मा . शरंदचंद्र पवार विचार प्रत्येक गावात पोहचून अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगर पालीकेच्या माध्यामातून पक्षास यंश मिळवण्या साठी प्रयत्न करणार पक्ष जो आदेश जदेईल त्या प्रमाणे आदेशाचे पालन करणार . नवनियुक्त नविन तालुका अध्यक्षाने मनोगत व्यक्त केले . उमरी तालुक्यातील सर्व ओबिसी समाज एक करूण भाजप सरकार च्या काळात जे ओबिसी समाजावर आन्यय होत आहे तालुक्यातील सर्व समाज बांधवान गावा गावात जाऊन पवार याचे विचार पक्ष वाढीसाठी मदत करणार कै बापुसाहेब गोरठेकर याच्या पाठीशी ओबिसी समाज या मतदार संघात मागे बी होता पुढे बी राहाणार यात काही शंका नाही सदैय साहेबाचे कार्य डोळ्यासमोर ठेवून पक्ष वा ठीसाठी काम करेल आसे गणेश आनेमवाड व्यक्त केले या वेळी निवड झाल्यावर व्यक्त केले. सुभाषराव गोरेठेकर . बालाजीराव जाधव . आनंदराव येलमगोंडे. प्रविण भाऊ सारडा . . खुशाल पा . निमटेकर. गंगाधर चितांके . बालाजीराव पंतोजी,दिगांबर मंतलवाड . हानमंत पा . कुदळेकर . सहदेव कळकटवाड यानी निवडीच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित ओबीसी तालुका अध्यक्ष गणेशराव आनेमवाड हे गेल्या 10 वर्षांपासून गोल्ला गोलेवार यादव समाजाचे तालुका आहेत अतिशय तळमळीने कार्य केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन ओबीसी तालुका अध्यक्ष निवड करण्यात आली आहे यांच्या निवडीबद्दल गोल्ला गोलेवार यादव समाजातून गणेशराव आनेमवाड यांचे कौतुक होत आहे.