मुधोळकर सर यांची शारदा विद्यालय धानोरा बु.च्या मुख्याध्यापक पदीं निवड..

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 

उमरी –  शारदा विद्यालय धानोरा बु.येथील मुधोळकर सर यांची शारदा विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंदराव पाटील, संस्थापक सचिव श्री दत्तराव देशमुख,अध्यक्ष श्रीमती सुवर्णा ताई घडलीगराव कदम, सचिव सुधाकरराव देशमुख यांच्या सुचनेनुसार “मुख्याध्यापक” पदीं निवड करण्यात आली आहे.

मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो,मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात.परीक्षेत यश मिळाल्याबद्दल अभिनंदन.. यशाचे अत्युच्च शिखर गाठ. आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन!!परिश्रम केल्यानंतर यश मिळते यश मिळाल्यावर आनंद मिळतो परिश्रम तर सगळेच करतात परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात यश संपादन” असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात तुम्ही त्यातलीच एक आहेत याचा सर्वांना अभिमान आहे तुझ्या या यशाबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन होतं!! 

  सादर,शारदा विद्यालय धानोरा बु चे सेवा ज्येष्ठतेनुसार श्री. मुधोळकर सर यांची”मुख्याध्यापक” पदी निवड करण्यात आली.या निवडी बद्दल मा.मु.अ.चितलवाड सर, श्री देशमुख सर,श्री ताटे सर,श्री सोमोड सर,श्री आनेराये सर ,श्री देवकवाड सर, श्री घनसटवाड सर,श्री टोम्पे मामा ( सरपंच) पत्रकार उद्धव मामडे,दिंगाबर जगताप,श्री.दता मोळके , ईटलोड मामा, श्री कोंडलवाडे साईनाथ मामा यांच्या सह विध्यार्थी शिक्षक वृंद अनेक जणं उपस्थित राहुन पुढील तुम्हास आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा आहे अशी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी डी.पुपुलवाड सर इंग्रजी मधुन भाषण व शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डुबूकवाड सर यांनी केला आहे.

Share This Article
error: Content is protected !!