काँग्रेस ओबीसी विभागाचे ता.अध्यक्ष पदी पर्वतराव काईतवाड बोरगडीकर यांची निवड !

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

गोल्ला गोलेवार समाजा चा काईतवाड यांच्या निवडीने आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी आदर निर्माण केला आहे.

हिमायतनगर ता.जरगेवाड बाबाराव/
हिमायतनगर : हिमायतनगर काँग्रेस चे ओबीसी विभाग ता.अध्यक्ष म्हणून बोरगडी येथील पर्वत संतोबा काईतवाड यांची निवड करण्यात आली आहे.
आज दि.22 रोजी नांदेड येथे निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्याच कार्यक्रमात हिमायतनगर तालूक्याचे लोकनेते विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे अत्यंत विश्वासू व पक्षांशी एकनिष्ठ आसणारे माजी सभापती दगडूजी काईतवाड यांचे छोटे बंधू पर्वत काईतवाड यांची हिमायतनगर ओबीसी विभाग ता ‌अध्यक्ष पदाची निवड केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर आसणाऱ्या गोल्ला गोलेवार समाजा चा काईतवाड यांच्या निवडीने आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी आदर निर्माण केला आहे.
तालूक्याचे लोकनेते विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड येथे ओबीसी प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी नांदेड काँग्रेस कमिटीच्या हिमायतनगर ओबीसी विभाग ता ‌अध्यक्ष पदी पर्वत संतोबा काईतवाड निवड केली आहे.

गोल्ला गोलेवार समाजातील यूवकांनी सर्वच क्षेत्रात हिरेरीने समभाग नोंदवावा व आपल्या समाजाचे  नाव लौकीक करावे,तसेच माझ्या समाजातील जेष्ट बांधवांनी सर्वच क्षेत्रात खेचून आणण्याचा मि सदैव प्रयत्न करीन असे स्पष्ट मत गोल्ला-गोलेवार यादव महासंघ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भुमना आकेमवाड यांनी अभिनंदन करतांना म्हणाले.

Share This Article
error: Content is protected !!