दाभड येथे १५ वा बौध्द सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचेआयोजन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी’:संजीवकुमार गायकवाड

नांदेड- सध्याच्या बदलच्या काळामध्ये जीवन साधी शोधण्यासाठी योग्य वधु वर मिळणे कठीण झाले असून

जर मिळालेच तर वाढती महागाई विवाह प्रसंगी होणारा अनाठाई खर्च,उत्पन्नाचे साधने कमी,खर्च मात्र आमाप होतो. कर्ज झाले तरी चालेल पण विवाह मात्र घरीच तेही दारात झाला पाहिजे,अशी भुमीका बरिच मंडळी मांडतात कर्ज काढून घरी विवाह होतो कर्ज फेडता नाकेनवू येतात खर्चात काटकसर व्हावी व हजारोच्या साक्षीने मान्यवरांचे आशिर्वाद लाभावेत म्हणुन आदरणिय महाउपासक डॉ.एस.पी. गायकवाड साहेब व पु.भ.बुध्दभुषण यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीदुत प्रतिष्ठाणच्या वतिने दि. ११ मे २०२५ रोजी महाविहार बावरीनगर,दाभड येथे बौध्द सामुहिक मंगलपरिणय सोहळ्याचे आयोजन केले आहे.

    या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वयाचा दाखला, टि.सी./सनद/निर्गम/जन्मदाखला,रहिवाशी प्रमाणपत्र आधार/राशनकार्ड/निवडणुक ओळखपत्र,वधूरांचे रंगीत पासपोर्ट ५,जातीचे प्रमाणपत्र,प्रथम विवाह असल्याचे प्रमाणपत्र या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

मंगल परिणय नाव नोंदणी करण्याकरिताप .भु. बुध्दभुषण महाविहार बावरीनगर दाभड मो. 8605890637,साहेबराव पुंडगे अनिल ऑप्टीकल श्रीनगर,नांदेड मो. 9921131645,शिवाजी सोनकांबळे नागसेननगर,नांदेड मो. 9860809833,संतोष नरवाडे बारड मो.9623438372, उपा.डी.पी.गायकवाड बुध्दभुमी पिवळी गिरणी,नांदेड मो.8668849978, 9420911696, श्रीरंग वाघमार स्वप्नजा गार्डन,झेंडा चौक,नांदेड मो. 9960708967 सुभाष काटकांबळे सहयोगनगर,नांदेड मो. 9511656841,गौतम भालेराव पांडुरंग नगर,नांदेड मो.9049285631,जनार्धन जमदाडे श्रावस्तीनगर, नांदेड,मो. 9860738381, बी.एम. वाघमारे पौर्णिमानगर,नांदेड मो.9423438372, आर.पी.वाघमारे यशोधरानगर, सिडको,नांदेड

मो.9421843019 यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान शांतिदूत प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!