मुदखेड श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी साजरी …

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

मुदखेड प्रतिनिधी /राहुल कोलते 

मुदखेड -/शहरात श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांची पुण्यतिथी येथील कुंभार समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात भक्ती भाव वातावरणात साजरी करण्यात आली.

येथील कुंभार गल्ली येथे संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या मंदिर नियोजित जागेवर दुपारी 12 वाजता संत गोरोबा काका यांची पूजन आरती करून गुलाल उधळून पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यात मुदखेड शहरात संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचा आयोजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.

याप्रसंगी उमाकांत घोंगडे, दिनकर अडकिने, बाबुराव चिलवणकर, सुरेश शेटे, पुरभाजी तेलंग, कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल आचार्य , ईश्वर पिन्नलवार, गोविंदराव तेलंगे, विठ्ठलराव तेलंग, सोनवारे अरेपल्लू, मारुती मोरताडे, सचिन चंद्रे, गिरीश कोतावार, संतोष सावंत, रवी शहाणे, विशाल बादलवाड, गणेश देवडे, ऋषिकेश पारवेकर, जय राजवाडीकर, बाळू तेलंग गोपाळवाडीकर, पांडुरंग तेलंगे, चंद्रकांत तेलंगे, गणेश तेलंगे, माधव तेलंगे, रामदास तेलंगे, गजानन तेलंगे, अंबादास आचार्य, बालाजी तेलंग,

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुदखेड शहरातील कुंभार समाजांनी परिश्रम घेतले.

Share This Article
error: Content is protected !!