क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर महाराज जयंती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती काँग्रेस पार्टी कार्यालय नांदेड येथे उत्साहात साजरी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.३०.जिल्याचे खा.रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थित काँग्रेस पक्ष कार्यालय नवा मोंढा नांदेड येथे क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

    यावेळी माजी आमदार मोहनदादा जोशी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण जिल्हाध्यक्ष बी आर कदम शहराध्यक्ष अब्दुल सत्तार ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड आनंदरावजी चव्हाण सुरेंद्र घोडसकर प्रफुल्ल सावंत प्रदेश सहसचिव प्रवक्ते यशपाल भिंगे केदार पाटील साळुंखे बालाजी चव्हाण गंगाधर सोनकांबळे सत्यपाल सावंत करुणाताई जमदाडे विठ्ठलराव पावडे महेश देशमुख अजित कुरेशी श्यामजीधरक बालाजी गाडे रहीम भाई सतीश देशमुख महेश देशमुख सुनील वानखेडे प्रतापराव देशमुख गोविंद बाबा गॉड नरेंद्र रेड्डी गणेश पाटील ढगे संदीप देशमुख बारडकर शिवाजी पाटील पाच पिपळी कर बापूसाहेब पाटील गफार भाई मुन्ना अब्बास दीपक सिंग हुजूरिया गगनसिंग यादव सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!