वाहनांचे प्रखर दिवे: रात्रीचा प्रकाश की अपघातांचा सापळा ?

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

पावसाळ्यात अतिप्रखर हेड लाईट ठरणार अनेक अपघातांचे कारण समोर वाहन दिसताच लाइट डिम करणं एक जबाबदारी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर हेडलाइट्समुळे डोळ्यांना त्रास होतो.हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना परिचित आहे. एकीकडे हेडलाइट्स रस्ता प्रकाशित करून सुरक्षित प्रवास सुनिश्चित करतात,तर दुसरीकडे त्यांचा अतिप्रखर प्रकाश अपघातांचं कारण ठरू शकतो.मग प्रश्न पडतो,हे प्रखर दिवे रात्रीचा प्रकाश आहेत की अपघातांचा सापळा? यावर विचार होणे अंत्यत गरजेचे असून कारण पावसाळा सुरू होणार आहे..!

Share This Article
error: Content is protected !!