कैचंद्राबाई ईरप्पा तुंगेवाड यांचे दुःख निधन…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

हिमायतनगर ता.प्रतिनीधी/

हिमायतनगर – हिमायतनगर शहरातील येथील जेष्ठ महिला चंद्राबाई ईरप्पा तुंगेवाड यांच आज रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले आहे.

चंद्राबाई ईरप्पा तुंगेवाड यांचे आज रोजी दुपारी 1 :30 वाजता निधन झाल्याची वार्ता पुर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे.

यांना एक मुले एक मुली,जावाई ,सुन,नातू पंतू आसा मोठा परीवार आहे. त्यांची अंत्यविधी ऊद्या दिनांक 12 /06/2025 रोज गुरुवारी सकाळी 10 वाजता लोकडोबा चौक हिमायतनगर येथे होणार आहे.

तुंगेवाड कुटुंबीया वर  दु: खाचे डोंगर कोसळले असुन तालुक्यासह गोल्ला-गोलेवार यादव समाज व सर्वजण सहभाग आहे! या दुःखातून सावरण्यासाठी कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना..!

 

 

Share This Article
error: Content is protected !!