नायगाव प्रतिनिधी (अशोक वाघमारे)
नायगाव -नायगाव येथे पतंजली योग समिती तर्फ, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर ११ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे सुंदर आयोजन करण्यात आले होते .महत्व व ध्यान , धारना , योग करा निरोगी राहा .योगाचे शारीरिक , मानसिक आणि सामाजीक फायदे मिळतात पचनक्रिया सुधारते योगाचार्य संग्राम स्वामी व योग शिक्षक वसंत माने सरांनी योग तासीकेतुमन योग अभ्यासकाला सांगताना योग हा भारताने जगाला दिलेली अनमोल भेट आहे . योग म्हणजे आसन किंवा प्राणायाम , नव्हे तर शरीर मन निरोगी राहणे होय प्रात्यक्षिक शिबिरात सर्व व्यापारी , शिक्षक , युवक , मोठया प्रमाणात नियमित योग करणारे योग साधक होते . नायगाव पतंजली चे प्रभारी व मार्गदर्शक बाबूराव लंगडापूरे, माजी जि प सदस्य , भगवानराव पाटील लंगडापूरे, (तालुका आडत व्यापारी असो अध्यक्ष ) शंकराव लाब्दे, अॅड नारायणराव लंगडापूरे ,एलटी मामीडवार , योग शिबिर यशस्वी करण्यासाठी अजित पाटील व मित्रमंडळ .संगित तासिकेने सुरुवात व समारोप करण्यात आले केले प्रार्थना शंकर बिराजदार , बालाजी चौधरी , बासरी वादक दौर्णाचार्य , विसू महाराज आदी योग सादक उपस्थित होते .. -संयोजकानी उपस्थितीतांचे आभार मानले .