युवा हृदयसम्राट प्रदेश युवक अध्यक्ष महाराष्ट्र निरपेक्ष समाजसेवक…..श्री.आभिषेक बकेवाड 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

गोल्ला गोलेवार यादव समाज बांधवांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान युवा नेतृत्व प्रदेश अध्यक्ष युवक महाराष्ट्र श्री अभिषेक आण्णा बकेवाड आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा

हिमायतनगर शहर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड

हिमायतनगर गोल्ला गोलेवार यादव समाजातील युवा नामांकित व्यक्तीमत्व अभिषेक बकेवाड या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधले जातात.तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. अभिषेक बकेवाड हे एक असेच उमदे,दिलदार,दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत.त्यांचा आज अभिषेक बकेवाड यांचा वाढदिवस…यांची आज एवढी ओळख त्यांच्याबाबतीत पुरेशी नाही.तर समाजकारणात समंध महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात अशी एक त्यांची वेगळी ओळख आहे. सहज,सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे.

     निगर्वी,प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे.कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा,आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभावगुण विरळाच..!मनात कुणाबद्दलही आकस ,राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे.

    हिमायतनगर या छोट्याशा गावंमध्ये अभिषेक जंगन्ना बकेवाड जन्म झाला लहान पणापासूनच समाजकार्याची आवड होती,समाज बांधव म्हणून अल्पावधी नांदेड जिल्ह्यात परिचित झाले सर्वांच्या तोंडात असणारे युवा व्यक्तिमत्व अनेक नव तरुण युवकांच्या गळ्यात युवा हृदयसम्राट म्हणून ओळखले जाते…

   विकासात्मक दृष्टी व समाजकार्यची जाण असणारे नेतृत्व अभिषेक बकेवाडयांचा जन्म 22 जून रोजी हिमायतनगर शहरात जंगन्ना महादू बकेवाड यांच्या घरात झाला बकेवाड परिवार हे लहानपणापासूनच संघर्ष मय जीवन जगत नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे कुटुंब या कष्टकरी कुटुंबात अभिषेक बकेवाड यांचा जन्म झाला अभिषेक बकेवाड यांना कुठल्याही प्रकारचा पाठींबा नसताना आपल्या समाज बांधवांच्या पाठबळावर व स्वतः केलेल्या समाज कार्याच्या जोरावर त्यांनी 2025 साली गोल्ला गोलेवार यादव समाजाचे प्रदेश युवक महाराष्ट्र पदार्पण केले.

गेल्या 11 वर्षा पासून समाज संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र कार्य करुन युवा नेतृत्वाचा धूरा आजही सांभाळत आज हिमायतनगर नांदेड जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो अशा या जनमानसात असणाऱ्या ध्येय वेढ्या अभिषेक बकेवाड यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक – बाबाराव जरगेवाड ता.अध्यक्ष ओबीसी हिमायतनगर

Share This Article
error: Content is protected !!