नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री मा श्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड वाघाळा महानगरपालिका विकास आराखडा आढावा बैठकीस नांदेड जिल्ह्याचे खा.रविंद्र चव्हाण साहेब उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री अतुलजी सावे साहेब माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब,ना.श्री.हेमंत पाटील, खा.अजित गोपछडे,आमदार बालाजीराव कल्याणकर,आमदार आनंदरावजी बोंढारकर,माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी आमदार अमर भाऊ राजुरकर माजी सनदी अधिकारी बालाजी पाटील खतगावकर यासह नगर विकास खात्याचे सर्व सचिव उपसचिव नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महानगर आयुक्त उपस्थित होते.