शेतकऱ्यांचे अतितातडीचे प्रश्न लवकर निकाली काढा.. ड्रॉ.तोफीक पठाण

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी चर्चा..

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील धर्माबाद शहरातील विविध समस्या घेऊन दि. २४.रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या समवेत सविस्तर चर्चा करून
धर्माबाद शहरातील नांगरिकांच्या विविध समस्या व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन धर्माबाद शहरातील मानव अधिकार मराठवाडा अध्यक्ष ड्रॉ. तौफीक खान पठाण यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकार कडे शेतकऱ्यांचे विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत सध्या स्थिती निसर्गाच्या व अवकृपेमुळे जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

      त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने मागणी जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून दुबार पेरणीसाठी प्रति हेक्टरी एक 1 लाख रुपये घ्यावेतक्रारदार शेतकऱ्यांना सण 23 – 24 सन 24 -25 चा खरीप रब्बी पिक विमा तात्काळ वाटप करावा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी,शहरातील नागरिकांची २०० युनिट परेंत वीज बिल व पाणीपट्टी माफी करावी शेतकऱ्यांना सन 23 – 24 चे दुष्काळी अनुदान वाटप करावेत रब्बी पिक विमा 24 -25 च्या तक्रार शेतकऱ्यांना तात्काळ 100% विमा मंजूर करावा जिल्ह्यात दुष्काळ असल्याने तात्काळ युपीपी/UPP विष्णुपुरी बारूळ मन्याड लिंबोटी व इतर मध्यम प्रकल्पाचे पाणी पातळी तात्काळ सोडावी श्री केंद्रेकर समितीच्या शिफारशी नुसार केंद्र व राज्य शासनाचा विमा हप्ता विमा कंपनीकडे न भरता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पेरणीपूर्वी 50000 प्रती हे व रब्बी पेरणीपूर्वी 50000 प्रती हे.वाटप कावे स्वामीनाथ आयोगाच्या शिफारिनुसार शेतमालाला एम एस पी MSP लागू करावी रासायनिक खते बी बियाणे ठिबक सिंचन औषधी ट्रॅक्टर व शेती अवजारे यासह वरील जीएसटी GST रद्द करावी शासकीय खरेदी केंद्र चालू करणे नांदेड जिल्हा पूरग्रस्त म्हणून विशेष पॅकेज देऊन बाधित शेतकऱ्यांना एकेरी एक 1 लक्ष तात्काळ मदत घ्यावी या सर्व मागण्या मान्य करून देण्याची मागणी केल्याची आमच्या प्रतिनिधी शी बोलताना ड्रॉ.तोफीक पठाण यांनी सांगितले आहे.

Share This Article
error: Content is protected !!