मेट येथे तीज महोत्सव (गवारा) उत्साहात संप्पन्न.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

उमरखेड ता.प्रतिनीधी /मनोज राहुलवाड

उमरखेड : ढाणकी पासून जवळच असलेल्या मेट येथे,
मॉ भवानी मंदिर परिसरात, गोपाळकाला उत्सव साजरा करण्यासाठी, महिला मंडळी बंजारा पारंपारिक वेशभूषे मध्ये उपस्थित राहून, त्यांच्या संस्कृती प्रमाणे तीज महोत्सव (गवारा) उत्सव साजरा करण्यासाठी, मेट येथील सरपंच श्रीमती हिसिता विक्रम राठोड़ व बंजारा समाजाचे नायक प्रेमशिंग मंगलसिंग राठोड़ ,कारभारी मोहन कनीराम राठोड़ , थावरा भीकू चव्हान आसामी व समस्त बंजारा बांधव व महिलांसह गावकरी मंडळाने, मोठ्या उत्साहात गोपाळकाला साजरा करण्यात आला.

Share This Article
error: Content is protected !!