पेठवडज-कल्लाळी दरम्यान असलेल्या महादेव मंदिरा समोर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न..

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

कंधार ता.प्रतिनिधी कैलास शेटवाड
कंधार:-पेठवडज-कल्हाळी दरम्यान असलेल्या महादेव मंदिर जे की, शेतकऱ्यांचा शंभू मानला जातो या ठिकाणी मा.श्री.दिगंबर गंगाधर परतवाड सर (प्राध्यापक संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय पेठवडज) यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सार्वजनिक रित्या महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी श्री.सुदर्शन परतवाड, तसेच मारुती माणसकरगे, नागन मनसकरगे, हनमंत मनसकरगे, आनंदा मनसकरगे, संभाजी मनसकरगे, प्रकाश परतवाड आदींनी सहकार्य केले आहे व सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सुदर्शन परतवाड, तसेच मारुती माणसकरगे, नागन मनसकरगे,आनंदा मनसकरगे,संभाजी मनसकरगे, प्रकाश परतवाड आदींनी सहकार्य केले आहे.व सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक बाळू पाटील तुंबर्फळे संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक पेठवडज यांचे बहुमूल्य योगदान मिळाले आहे

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!