भोकर तालुक्यातील मौजे रायखोड येथे मोठ्या उत्साहात पोळा साजरा करण्यात…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

भोकर ता.प्रतिनिधी/

भोकर : कृषी परंपरेचा वारसा कृषिप्रधान देश ही ओळख अबादीत ठेवण्यातशेतकरी बांधवासोबत काळ्या मातीत राबणाऱ्या बैलाची हा मोलाचा वाटा आहे.या सार्जा- राजा बैला प्रति सदभावना व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजे बैलपोळा. लाखांचा पोशिंदा शेतकरी बैलांना आपलं कुटुंब सदस्य मानतो .त्याची काळजी घेतो परंतु या वर्षी शेतकरी राजाचा मुख्य पोळा या या सणावर जनावरांना लंपी रोगाचं संकट आल्यामुळे हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.भविष्यात बळीराजवरील सर्व संकटाचे निवारण करून शेतकऱ्याच्या जीवनात आनंद फुलो अशी अपेक्षा आहे रायखोड येथे खूप मोठ्या प्रमाणावर पोळा साजरा झाला .शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून सण उत्साहात साजरा करण्यात आला.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!