नायगाव तालुका प्रतिनिधी/
नायगाव : बरबडा येथील पवन नागोराव तिप्पलवाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत S T प्रवर्गातून राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कर सहायक व मंत्रालय लिपीक (महसूल सहायक) दोन्ही पदी निवड…या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी बरबडेकर, शिवाजीराव धर्माधिकारी बरबडेकर,माजी प्राचार्य व्यंकटराव सुरेवाड सर, बरबडा ग्रा.पं. सरपंच माधव कोलगाने, माजी सरपंच बालाजी मदेवाड, गणेश बडुरे सर, विश्वनाथ बडुरे सर, सर्व सदस्य ग्रा.पं सदस्य बरबडा यांनी या निवडीबद्दल पवन तिप्पलवाड यांचे अभिनंदन केले