नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव (मिस्त्री ) नगरीत आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे उद्घाटन सोहळा व कार्यकारणी जाहीर संपन्न
जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे नांदेड - शहरालगत असलेले पिंपळगाव मिस्त्री येथे…
धनंज येथील नदीतून अवैध रेती उपसा करणारे ट्रॅक्टर जप्त तहसीलदार मंजुषा भगत यांची कारवाई रात्री तीन वाजताच्या सुमारास धाड
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल…
प्रियांका गांधी व अशोकराव चव्हाण यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास
तेलंगणातील खानापूर व आसिफाबाद येथे प्रचार सभा नांदेड - तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने…
प्राथमिक आरोग्य केंद्रातील पीएम रूम कंपाउंड वॉल, वाहन तळाचे काम सिल्कोटणे करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याने नागरिकांतून ओरड सुरू सदर कामाची चौकशी करावी नागरिकांची मागणी
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - तालुक्यातील कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पीएम…
दरवर्षी एकाच खडयात वृक्ष लागवड करणाऱ्या सामाजिक वनिकरन विभागाच्या अधिकाऱ्याची चौकशी करा जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - तालुक्यातील व ग्रामीण भागात दरवर्षी…
कुंटूर ग्रामपंचायत वर धडकला घागर मोर्चा साठे नगर येथील महिला पुरुष व अपंग व्यक्तीं मोर्चात सामील..
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव तालुक्यातील कुंटूर ग्रामसेवक ,सरपंच व ग्रामपंचायत…
२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार ; देवेंद्र फडणवीस यांची माहिती.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशी चर्चा…
भाऊबीज निमीत्त आंदोलनकर्त्या महिलांनी केले ग्रामविकास मंत्र्यांचे औक्षण.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणारे…
लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर ठरत आहेत अतिवृष्टी बाधीतांचे कैवारी.
हिमायतनगर प्रतिनिधी/बाबाराव जरगेवाड हिमायतनगर - तालुक्यातील पंचायत समिती व तहसिल कार्यालयात…
आमदार कल्याणकरांच्या आश्वासना मुळे सीटूच्या काळ्या दिवाळी निमित्ताने नियोजित उपोषणास स्थगती
भाग्य नगर पोलिसांनीही उपोषण आणि धरणे आंदोलनास परवानगी नाकारली नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार…