नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सन-२०२३-२४ वयोगटातील १४/१७/१९ वर्ष मुले/मुली दिनांक -१२ व १३ आक्टोंबर रोजी पोलीस मैदानात नांदेड येथे झालेल्या १७ वर्षा खालील मुली १५००मीटर धावणे ३००० मी.धावणे. ४००मीटर अडथळा कु अनुराधा मारुती पिटलेवाड प्रथम व ३ किलो मीटर चालणे कु.श्वेता मठवाले प्रथम तर १९ वर्षा खालील मुली १५००मीटर व ३किलो मीटर धावणे कु. महादेवी पामुलवार प्रथम व हातोडा फेक कु. स्वाती धोत्रे प्रथम व ३ किलो मीटर चालणे कु. योगिता डेबेकर प्रथम व भाल फेक मध्ये द्वितीय तर १००मीटर अडथळा कु पद्मावती दलालवाड प्रथम १७ वर्षा खालील मुली १५००मीटर धावणे कु. धनश्री पांचाळ द्वितीय व ८०० मीटर धावणे तृतीय ३ किलोमीटर धावणे तृतीय १९ वर्षा खालील मुली १५०० मीटर धावणे कु. इबतेकर अर्चना द्वितीय व हतोडा फेक कु. प्रणोती बंडेवार द्वितीय व १७ वर्षाखालील मुली ३ किलो मीटर चालणे कु. कुसुम टिकेकर द्वितीय 19 वर्षाखालील मुली तीन किलोमीटर चालणे कु. नागेश्वरी कोठारे द्वितीय तर १७ वर्षाखालील मुली ४०० मीटर अडथळा कु कुसुम टिकेकर तर 19 वर्षाखालील मुली. ४०० मीटर अडथळा कु. श्रुती कंदेवाड द्वितीय व कु मानसा गुर्जलवाड तृतीय व ४ किलोमीटर क्रॉस कंट्री विभागीय स्तर निवड कु अक्षयनी गोस्कुलवाड व कु. वैष्णवी पामुलवार कु पद्मावती दलालवाड ४×४०० रिले 19 वर्षाखालील मुली कु अर्चना इबतेकर कु सौंदर्य गुर्जलवाड कु स्वाती धोत्रे कु योगिता डेबेकर. कु पूजा इबतेकर द्वितीय संघ तर १४ वर्षाखालील मुली ४×१००रिले कु मधुरा संगावार कु दुर्गा गंगाधररोड कु श्रावणी शेळके कु अनुष्का मदनुरे व १९ वर्षाखालील मुले पाच किलोमीटर चालले योगेश गोसलोड प्रथम सतरा वर्षाखालील मुले पाच किलोमीटर चालणे साहेबराव आनंदा गायकवाड द्वितीय या सर्व विजयी विद्यार्थ्यांनी चे संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील बन्नाळीकर सचिव श्री विश्वनाथराव पाटील बन्नाळीकर कोषाध्यक्ष श्री राम पाटील बाळापुरकर व सर्व विश्वस्त संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सन्मुख बेंबरेकर उप मुख्याध्यापक श्री रामेश्वर गायकवाड प्रेवेक्षक श्री मोहन पुंलकंठवार श्री नरेश जिंदमवार व क्रीडा शिक्षिका सौ अंजली मडके इंग्रजी विषयांचे गाडे अभ्यासक.श्री पंचलिग सर माजी सैनिक क्रीडा शिक्षक श्री संजय पंदिरवाड क्रीडा शिक्षक श्री गणेश शिंदे व शाळेतील वरिष्ठ शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व पालक आणि मित्र मंडळी सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक करत आहेत .