नायगाव ता.प्रतिनिधी/
नायगाव तालुक्यातील कुंटूर परत परिसरातील सध्याचे इकली माळ सध्याचे तलाठी पांडुरंग हक्के यांची नायगाव तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्षपदी सर्वानुमती निवड करण्यात आली याचवेळी सचिव पदी सुनील रामचंद्र हसनपल्ले कुंटूरकर यांची निवड करण्यात आली सर्वानुमते ही निवड तहसील कार्यालय नायगाव येथील सभागृहामध्ये तहसीलदार मंजुषा भगत यांच्या उपस्थित पार पडला यावेळी सर्व तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते. मंडळ अधिकारी व एकूण 26 तलाठी यांच्या उपस्थितीत या निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे यावेळी पांडुरंग हाके तलाठी सज्जा एकळी माळ सुनील रामचंद्र हसनपल्ले तलाठी सजा वजीरगाव डाकेवार तलाठी सज्जार राहेर यावेळी सर्व तलाठी व नायाब तहसीलदार हिरावर वर नायब तशिलदार देवराई यांनी श्री तलाठी पांडुरंग हक्के व सुनील हसनपले यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी तहसीलदार मंजुषा भगत यांनी व चारही सजाजी मंडळ अधिकारी आर के पवार यांनी सदर निवडीच्या मंडळांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी तहसीलदार मंजुषा भगत नायब तहसीलदार एरावार नायब तहसीलदार देवराई कुंटूर मंडळ अधिकारी आर के पवार तलाठी काळे जीएस बरबडा मंडळ अधिकारी शितल स्वामी सातेगाव सज्जा तलाठी पवन कदम कोकलेगाव सज्जा तलाठी बी एस मुदळे राहेर तलाठी सज्जा डाकेवार बरबडा तलाठी संदीप विजयकुमार वजीरगाव तलाठी सुनील रामचंद्र हसन पल्ले सर्व तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते.