गाई व म्हशी मधील वंध्यत निवारण्यासाठी राज्यव्यापी वंदत्व निवारण अभियान — डॉ. यु.बी सोनटक्के साहेब यांची माहिती.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

हिमायतनगर ता प्रतिनिधी/ बाबाराव जरगेवाड 
हिमायतनगर – तालुक्यात गाई व म्हशी मधील वंदत्व निवारणासाठी राज्यव्यापी वंदत्व निवारण अभियान राबविण्यात येत असून सदर अभिया ना दरम्यान गावनिहाय वंधत्व असलेल्या व माझ्यावर न येणाऱ्या गाई म्हशी याबाबतची माहिती गोळा करण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी तथा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक च्या माध्यमातून गाय म्हशी निवारण अभियान सुरू करण्यात येत आहे.


सदर अभियानात निवारण शिबिरे घेऊन कृत्रिम रेतनाद्वारे गाई म्हशी गाभण राहतील यासाठी प्रयत्न करण्या साठी हिमायत नगर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी तथा त्यांचे सर्व कर्मचारी तालुक्यातील सर्वच ग्रामस्तरावर शिबिरे घेऊन शासनाच्या वतीने एकूण 44 गावांमध्ये वंदत्व निवारण शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ.सोनटक्के यांनी दिली आहे. हे शिबिर दिनांक 1- 12- 2013 ते 19 -12 -2012 या कालावधीमध्ये एकूण 44 गावांमध्ये निवारण शिबिर घेण्यात येत आहे. शिबिरास आपल्या स्तरातून पशुसवर्धन विभागास सहकार्य करण्याची विंनती देखील करण्यात आली आहे.

भारत पशुधन अँप मध्ये आपल्या पशुची नोंदणी आपली पशुना घ्यावीत करून घ्यावी. टैग / बिल्ले लाऊन आधार, मोबाईल नंबर सोबत लिंक करून शासकीय योजनाची माहिती मिळेल- डॉ. यु. बी सोनटक्के पशुधन विकास अधिकारी हिमायतनगर 

हिमायतनगर तालुक्यातील 20 गांवात 142 जनावरे तपासनी झाली असून उपचार वंध्यत्व जनावरापर 28 करण्यात आला अ व इतर गावात शिबीरे चालू आहेत

Share This Article
error: Content is protected !!