भोकर प्रतिनिधी. गोविंद चिखलवाड
भोकर – तालुक्यातील मौजे मोघाळी येथे दोन वाहनाचा भीषण अपघात झाला. गावाकडून उमरीकडे जात असताना अचानक आलेल्या एका हायवाने उमरी कडे जात असणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक बसली.आणि तिथे दोघेही जागीच ठार झाले.या अपघातात भोकर तालुक्यातील मौजे हाडोळी येथील मृत संजय साहेबराव पाटील जाधव रा. हाडोळी ता.भोकर जि.नांदेड वय (४४) व शामराव पुंडलिक पाटील मिरासे रा. हाडोळी ता.भोकर जि. नांदेड वय(५५)वर्ष.या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ हजर होऊन पुढील तपास करीत आहेत.
भोकर तालुक्यात भीषण अपघातात दोन जण जागीच ठार