मुदखेड प्रतिनिधी/राहुल कोलते
मुदखेड – आज मुदखेड येथे हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुदखेड युवा सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी पाटील गाढे, आश्विन राठोड, वाघजी पागरगावकर, पत्रकार राहुल कोलते, श्रीनिवास जाधव, राजू राठोड, व्यंकटी गाढे, रामराव वडजे, प्रताप हानूमंते, प्रकाश पवार अन्य युवासैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.