उमरी – बोळसा (बु) येथील कै.दत्ता चिंतलवाड रा. बोळसा ता.उमरी यांचे रात्री 12:00 अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. कै दत्ता चिंतलवाड यांच्या जाण्याने गावात शोक परसली आहे.
कै.दत्ता चिंतलवाड यांना पत्नी, दोन मुले,चार मुली, सुना, नातू, पंतू आसा मोठा परीवार आहे. अंत्यविधी आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:00 वाजता बोळसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.