अंकुश मोरे यांना काँग्रेस यूवक तालूका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात यावी.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

अंकुश मोरे मित्रमंडळ यांचा लोकप्रतिनिधी जवळगावकर यांच्या कडे आग्रह.!

हिमायतनगर ता.प्रतिनीधी जरगेवाड बाबाराव
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी तेथील यूवा तरून अंकुश मोरे यांनी कमी कालावधीत आपल्या पक्ष वाढविण्यासाठी अनेक पध्दतीने मेहनत घेतली व काँग्रेस पक्षा मार्फत होणाऱ्या अनेक आंदोलनात व जनतेच्या समस्या साठी सतत तत्पर असणारा युवा तरूण म्हणून अंकुश मोरे यांच्या कडे बघितले जाते.
अंकुश मोरे हे तालुक्याचे लाडकं नेतृत्व व विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे अत्यंत विश्वासू समर्थक आहेत .
पक्षाच्या नविन निवडीसाठी अंकुश मोरे यांची यूवा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात यावी.आसा अग्रह अंकुश मोरे मित्रमंडळ यांनी लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कडे केला आहे.

Share This Article
error: Content is protected !!