महाराष्ट्रात खळबळ! शासकीय आश्रम शाळेत कोट्यवधीचा दूध घोटळा निवडणुकीच्या हंगामात रोहित पवारांचा महायुती आरोप

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

 मुंबई – महाराष्ट्रात खळबळ! रोहित पवारांची महायुतीवर गंभीर आरोपआमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. आदिवासी मुलांसाठीच्या आश्रमशाळेत दुधाचा घोटाळा झाला आहे, असं रोहित पवार म्हणालेत. त्यांनी या कथित घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!