राजे तुम्हीच आमची प्रेरणा, तुम्हीच आमुची ऊर्जा – उद्धव ठाकरे

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

मुंबई – राजे तुम्हीच आमची प्रेरणा, तुम्हीच आमुची ऊर्जा! आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंतीनिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आशीर्वाद घेतले. ह्याप्रसंगी पक्षाचे नेते, पदाधिकारी, भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!