शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार करणार आहेत.

असं असलं तरी या यादीत शिवसेना च्या लोकसभेतील प्रमुख नेत्याचंचं नसल्याचं चित्र दिसत आहे. शिवसेनाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत नाही. कदाचित नंतर पुन्हा राहुल शेवाळे यांची स्टार प्रचार म्हणून घोषणा करण्यात येऊ शकते

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!