गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र, काँग्रेस (इंडिया /महाविकास ) आघाडीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 

गडचिरोली – प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार मुकुलजी वासनिक, महाराष्ट्र प्रभारी रमेशजी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पडोले, विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार, राज्यसभा सदस्य चंद्रकांतजी हांडोरे , आमदार अँड.अभिजीत वंजारी, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान, प्रामुख्याने उपस्थित होते. सोबत माजी आमदार आनंदरावजी गेडाम, माजी आमदार रामकृष्णजी मडावी, माजी आमदार अविनाश वारजुरकर, राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष बबनरावजी तायवाडे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष शिवसेना सुरेंद्र भाऊ चंदेल, अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी रोहिदास राऊत, डॉ. महेश कोपुलवार, मनोज वनमाळी सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब कुलकर्णी, अमोल मारकवार, माजी जिल्हाध्यक्ष हसनभाई गिलानी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रवीभाऊ दरेकर, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पंकज गुडेवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीशभाऊ विधाते, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस संदीप ठाकूर, गोविंदजी भेडारकर, धनराजजी मुंगले सर्व पक्षाचे पदाधिकारी व हजारोच्या संख्येने युवक, महिला, शेतकऱ्या सह काँग्रेस आणि इंडिया आघाडतील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!