बँक ऑफ बडोदा शाखा माळकौठा नवीन स्थलांतरित शाखेचे उद्घाटन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love
मुदखेड मुदखेड प्रतिनिधी/राहुल कोलते

 मुदखेड – तालुक्यातील मौजे माळकौठा येथील बँक ऑफ बडोदा या शाखेचे नवीन मुदखेड ठिकाणी स्थलांतरित झाले असून शाखेचे उद्घाटन क्षेत्रीय प्रबंधक श्रीमती. रुची शिवलिहा मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय उपप्रबंधक श्री. इंगळे सर, शाखाधिकारी श्री. रामेश्वर दमुळे सर, रविराज गुडमेवाड (शाखाधिकारी लोहा )कृषी अधिकारी श्री. मधुकर कदम सर, अधिकारी श्री. अतुल गजभाये, कॅशियर श्री. प्रवीण आढाव, क्लार्क श्री.उत्तम माने सरपंच श्री. शहाजी जाधव, श्री.राजेश कोटगिरे शिवाजी शिंदे, योगेश मेडेवार, विनायक गाढे, माणिक जाधव,केशव पैलपार सह गावकरी व परिसरातील सर्व ग्राहक ग्रामस्थ व बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!