जिल्हा स्तरीय टेनीक्वाइट शालेय स्पर्धेत हुतात्मा पानसरे हायस्कूलचे १९ वर्षाखालील मुले मुलींचे व्दिगुणित यश

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड दि.८.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर मार्फत दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ जिल्हा क्रीडा संकुल गुरुगोविंद सिंग इंन्डोर हाल नांदेड घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरावर टेनीक्वाइट शालेय स्पर्धेत हुतात्मा पानसरे हायस्कूलचे १९ वर्षाखालील मुली मध्ये आरती जोगदंड,प्रीती सूर्यकार , पोर्णिमा कांबळे,धनश्री भोसले, अक्षरा पवळे,माधुरी गंगाधरोड, द्वितीय क्रमांक व तसेच 19 वर्षाखालील मुले आदिल खान अर्शद खान,सिद्धिविनायक मक्कापल्ले,सार्थक सूर्यवंशी, अभिजीत शिंदे,मोहन भुन्नोड, सूर्यकांत कदम,या सर्व खेळाडूंचे जिल्हास्तरीय टेनीक्वाइट शालेय स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर व सचिव विश्वनाथराव पाटील बन्नळीकर कोषअध्यक्ष राम पाटील बाळापुरकर संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच मुख्याध्यापक सन्मुख बेंबरेकर उप मुख्याध्यापक रामेश्वर गायकवाड,प्रयवेक्षक मोहन पुलकंटवार,नरेश जिदमवार, व माजी सैनिक क्रीडाशिक्षक संजय पंदिरवाड सर्व शाळेतील वरिष्ठ शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक सर्व क्रीडाप्रेमी अभिनंदन व कौतुक करत आहे.

Share This Article
error: Content is protected !!