उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे उमरी
नादेड -लोकसभा पोटनिवडणूक,नायगाव विधानसभा निवडणूक की च्या सदर्भात जिलहा आधिकारी आभिजित राऊत मुख्य कार्यकारी आधिकारी मिनल करणवाला यांनी मतदराना श॔भर टक्के मतदान करावे असे आवाहान करण्या च्या अनुशगाने
उमरी तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समीती उमरी वतीने आज दि 15 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी नमाज च्या नंतर मुस्लिम बाधवाना मशीद समोर मतदार जनजागृती प्रत्येक मतदारांनी येणाऱ्या 20 नोव्हेंबर मतदान करावे म्हणून जनजागृती करण्यात आली.
यावेळी उमरी तालुका गटशिणधिकारी नंदकुमार कुलकर्णी सर, शंकरराव बेळकोणे, गणेश मदने,महमद खाजासेठ,मा. नगरध्यक्ष महमद रफीकसेठ,जाफर भाई, पत्रकार अब्दुल समद, फरहद बेग, शेख सोफी, बशीर सेठ, शेख रिजवान, अबु सेठ, शेख शकील आदी यावेळी उपस्थित होते.