नायगाव ता. प्रतिनिधी/अशोक वाघमारे.
नायगाव : तालुक्यातील बेटकबिलोली येथील पारुबाई मोतीराम बेंदरीकर व त्या 75 वर्षाच्या होत त्याच् या पश्चात चार मुले मुली सुना नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे त्या भजनी गायका म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी दत्तनाम, शिवनाम, हरिनाम, अभंग,पद,भारूड गात असत त्यांच्या पार्थिवावर दिनांक 20 आगस्ट रोजी दुपारी 2 वाजता बेटकबिलोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.