जामनेर तालुका प्रतिनिधी /शिवाजी जाधव
जामनेर – स्वामी समर्थ फाउंडेशन जळगाव संचलित माध्यमिक विद्यालय तळेगाव फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल 97.36% विद्यालयातून प्रथम क्रमांक सचिन मुकुंदा जिरी 70 .80 %, द्वितीय क्रमांक पाडोळसे अश्विनी विकास 69 .20 %, तृतीय क्रमांक संयम अर्जुन पाडोळसे 66.40 % सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. आण्णासाहेब श्री.मनोजकुमार पाटील, सर,सचिव ज्योती माई पाटील संचालक चि.रामराजे पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संतोष कोळी सर, उपशिक्षक गजानन कोळी सर संग्राम सिंग राजपूत सर संदीप राजपूत सर शिवदास बावस्कर सर गौरव पाटील सर बोरसे सर . वैशाली कुलकर्णी मॅडम निखिल पाटील सर शिक्षकेतर कर्मचारी लिपिक करंकाळ. शिपाई महेंद्र जाधव राहुल वाघ नितीन शिवदे. यांनी अभिनंदन केले