जन माणसात असणारे व्यक्तिमत्व :- नगराध्यक्ष कुणाल राठोड वाढदिवस

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

हिमायतनगर नगरपंचायतीचे कार्यसम्राट नगराध्यक्ष….

ता‌.प्रतिनीधी/

हिमायतनगर (वाढोणा) या छोट्याशा गावामध्ये संघाच्या तालमीत वाढलेला कुणाल राम राठोड यांना लहान पणापासूनच बाल सवंगडी जपण्याची सवय ती सवय कालांतराने वाढतच गेली आणि जन माणसातला तो एक नगराध्यक्ष म्हणून अल्पावधी नांदेड जिल्ह्यात परिचित झाला वाढोणा या शहरात सर्वांच्या तोंडात असणारे व्यक्तिमत्व अनेक नव तरुण युवकांच्या गळ्यातील ताईद,देव, देश आणि धर्माची जाणीव ठेवणारा एक संवेदनशील आणि सामाजिक व्यक्ती म्हणून नेहमी आडल्या नडल्यांची मदत करणारा युवा हृदयसम्राट कुणाल हिमायतनगर नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष कुनालभाऊ राठोड यांना ओळखले जाते…

 

कुणाल भाऊ राठोड यांचा जन्म 15 मे 1984 रोजी हिमायतनगर या छोट्याशा तालुक्यात राम जेमलानाईक राठोड यांच्या घरात झाला राठोड परिवार हे लहानपणापासूनच संघर्ष मय जीवन जगत नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे कुटुंब या कष्टकरी कुटुंबात कुणाल राठोड यांचा जन्म झाला कुणाल यांना लहानप णापासूनच बाल सवंगडी जपण्याचे सवय कुणाल भाऊ यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना आपल्या मित्रांच्या पाठबळावर व स्वतः केलेल्या कामाच्या जोरावर त्यांनी 2015 साली हिमायतनगर येथील नगरपंचायतीच्या राजकारणात पदार्पण केले कुठलाही राजकीय वारसा नसताना हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विश्वासावर त्यांनी येथील नगरपंचायत ची निवडणूक शिवसेनेकडून नगरपंचायतीला उमेदवारी अर्ज भरून ती लढवली शहरातील वार्ड क्रमांक 9 मधील जनतेच्या प्रेम व आशीर्वादाने ते हिमायतनगर नगरपंचायत वर भरघोस मतांनी निवडून आले अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर हिमायतनगर नगर पंचायत च्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी एक आगळे वेगळे सत्तांतर होऊन हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस पार्टी व शिवसेना या तिन्ही पक्षाने सर्वात अगोदर हिमायतनगर शहरात महाविकास आघाडी स्थापन करून हिमायतनगर नगरपंचायतीवर कुणाल राठोड यांना नगराध्यक्ष केले त्यानंतर महाराष्ट्रातले सत्तांतर झाले नगराध्यक्ष कार्यकाळात त्यांनी हिमायतनगर शहरातील असंख्य गोरगरीब व कष्टकरी, निराधारांची कामे करून प्रत्येकांच्या मनात घर करून जण माणसाला हवा हवा असणारा चेहरा म्हणून ते अल्पावधीत नाव लौकिक मिळविले कुणाल भाऊ राठोड हे हिमायतनगर शहरातील असंख्य नव तरुण युवकांच्या गळ्यातील ताईद म्हणून ओळखले जातात लहानप णापासूनच कुणाल राठोड हे बजरंग दल या संघाच्या तालमीत त्यांनी प्रशिक्षण घेऊन देव ,देश ,धर्माची जाण ठेवत काम करण्याचा त्यांना अनुभव देव देश धर्माची जाण ठेवून ते अविरतपणे आपले कार्य या परिसरात करत राहिले याची पोचपावती म्हणून त्यांना आज हिमायतनगर तालुक्यासह जिल्हा ओळखतो अशा या जनमानसात असणाऱ्या ध्येय वेढ्या नगराध्यक्ष कुणाल भाऊ राठोड यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना येणाऱ्या काळात त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो अशी शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर चरणी प्रार्थना.

Share This Article
error: Content is protected !!