नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : जिल्यातील भोकर तालुक्या मधील सेवानिवृत्त शिक्षकांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली बैठकीत एकमताने सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी सौ.विजया रमेश घिसेवाड घुमनवाड यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष सुरेश मुपडे,टी.एन कंधारे सचिव बी.एस.सरोदे सहसचिव एस.एन.चामनर कोषाध्यक्ष कमटलवार विजयकुमार सल्लागार एम.ए . कदम,ए.एन.आनंतवाड , रियाजोद्यीन शेख,बी.पी. कलवले,बालाजीराव देशमुख संघटक यु.एन.येडके , बी.पी.वाढई सदस्य एन.एल. कोटुवार,पठाण एच.एस.,शेख अल्लीमोद्यीन,गायकवाड ए.एन.,पिंगलवाड के .बी . , महिला प्रतिनिधी श्रीमती निलेवार एस.डी,सौ.कदम यशोधाबाई ,सौ.कमटलवार एस.एन.तालुक्यातील सेवा निवृत्तांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे .