मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना घेवून नांदेड येथून पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी होणार रवाना
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे,यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक…
उपविभागीय कार्यालयावर धडकला ओबीसींचा निषध मोर्चा
नांदेड /प्रतिनिधी नांदेड - ओबीसी संघर्ष योध्दा प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी सम ाज, लोहा-कंधारच्या वतीने शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी कंधार उपविभागीय अधिकारी…
नवरात्रीची नऊ सात्त्विक गुणांची घुसळण नवरात्रोत्सव विशेष
अहमदनगर - अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव सर्वत्र अतिशय आनंदाने साजरा केला जातो.आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे नऊ दिवस म्हणजे नवरात्रोत्सव होय. नवरात्रामध्ये देवीची नऊ रुपे सांगितलेले आहेत.1) शैलपुत्री 2)…
नायगाव तालुक्यातील रस्त्यांची गुणवता टक्केवारीत : बोगस कामे करणाऱ्या गुतेदारांना अधिकाऱ्यांचे पाठबळ…!
नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे नायगाव - अधिकारी आणि गुतेदाराच्या संगणमताने नायगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागात रस्त्यांची कामे बोगस व निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चाच्या रस्ता कामाच्या अंदाजपत्रकात…
०६ रोजी कापेश्वर येथे धरण विरोधी संघर्ष समितीची महत्वाची बैठक
नांदेड जिल्हा प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी नांदेड - दि, ०४ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पात कोणतीही गावे पाण्याखाली न बुडवता,गावे विस्थापित न करता…
जिल्हा स्तरीय सॉफ्ट बॉल स्पर्धेत हुतात्मा पानसरे हायस्कूलचे १९ वर्षाखालील मुले व मुली द्वितीय
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - दि.४.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर मार्फत दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ जिल्हा क्रीडा संकुल नांदेड घेण्यात…
नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 23,40,500 /- रूपयाचे 150 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत सायबर शाखेची कार्यवाही
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे.सायबर पो.नि.धिरज चव्हाण यांच्या आदेशानूसार सायबर…
माहूरगडावर अध्यक्षा कोसमकर यांच्या हस्ते घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ
माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी माहूर - दि. ०३ ऑक्टोबर "या माहूर गडाची शान आई तुझं देऊळं। फुलून गेले भक्तांनी रान आई तुझं देऊळं।।" अशी धार्मिक महत्ता असलेल्या राज्यातील साडेतीन…
डोक्याला काळ्या फिती लावून प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याचा ओबीसी बांधवांकडून जाहीर निषेध…
हिमायतनगर प्रतिनिधी/माधव काईतवाड हिमायतनगर - महाराष्ट्रातील पुणे येथे एका कार्यक्रमासाठी गेलेले मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष तथा ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर काही समाजकंठकांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून त्यांची…
तलवारीचा धाक दाखवुन वाटमारी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद
हिंगोली सह नांदेड जिल्हयात ०६ ठिकाणी जबरी चोरी केल्याचे उघड स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कार्यवाही जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड हिंगोली - जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्हयात होणा-या…