कै.पद्मीनबाई गणपतराव मॅकलवाड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

हदगाव – पांगरी येथील कै.पद्मीनबाई गणपतराव मॅकलवाड रा.पांगरी यांच आज रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. कै.पद्मीनबाई मॅकलवाड यांचे आज रोजी सकाळी 10 वाजता शिर्डी येथे निधन झाल्याची वार्ता पुर्ण समाजात पसरली.   कै.पद्मीनबाई मॉकलवाड यांच्या जाण्याने गावात शोक परसली आहे.

कै.पद्मीनबाई मॅकलवाड यांना पती,दोन मुले,एक मुलगी,सुना,नातू, पंतू आसा मोठा परीवार आहे.त्यांचा अंत्यविधी ऊद्या दिनांक 4 फेब्रुवारी रोजी त्यांच्या शेतात सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Share This Article
error: Content is protected !!