सिरंजनी येथील ईश्वर दोंतूलवाड यांचा मुलगा बनला जिल्हा परिषद शिक्षक
ईश्वर दोनंतुलवाड यांनी विपरीत ही घडवली यश हिमायतनगर/ बाबाराव जरगेवाड हिमायत - शेतकरी मौजे सिरंजनी येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये हातावर पोट भरत आपला घरचा सामना करणारे शेतकरी कुटुंब आहे.…
त्या अनोळखी व्येक्तीचा खून करणाऱ्या सहा जणांना अटक
अनोळखी मयताची ओळख पटली,कारण मात्र अस्पष्ट नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड *नांदेड*:दि.२६.शहरात 19 जून रोजी डंकीन, लिंगायत स्मशानभुमीत परिसरात सापडलेल्या अनोळखी माणसाच्या प्रेताचा उलगडा खून म्हणूनच झाला.या प्रकरणात पोलीसांनी आजपर्यंत…
बारा वर्षीय मुलावर गंभीर लिम्फोवेनस विकृतीवर यशस्वी उपचार.
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ञ डॉक्टरांचे यश.. नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील बारा वर्षे वयाचा रुग्ण श्रेयश रविकांत कांबळे या…
धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 18…
शरीराविरुध्दचे सतत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायद्या अंतर्गत एक वर्षा करीता केले स्थानबध्द
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड हिंगोली -मा.पोलीस अधीक्षक,हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्ताव नुसार मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी काढले 42 व्या कार्यवाहीचे आदेश . मा.पोलीस अधीक्षक,जी. श्रीधर यांनी हिंगोली यांनी जिल्हयातील सराईत गुन्हेगार…
तीव्र उष्णतेच्या लाटेत 18 जणांचा मृत्यू झाल्याने केंद्राने सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष तुकड्या, बाधितांची उत्तम काळजी घेण्याचे आदेश दिले
नवी दिल्ली आरोग्य - जेपी नड्डा यांनी मंत्री उच्च तापमान स्थानिकी पडलेल्या आहेत. सत्ता अनेक उच्च तापमानात असताना, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी उघडकीस या उन्हाळ्यात तीव्र…
महाराष्ट्रात महायुतीतील दुफळी वाढल्याने भाजप अजित राष्ट्रवादीवर नाराज, शिंदे सेनेपासून सावध.
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर, भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील एक किंवा दोन्ही मित्रपक्षांची सुटका करणे परवडणारे आहे का, हा प्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री…
उंमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांचा सत्कार.
उमरी ता.प्रतिनीधी/उध्दव मामडे उमरी - मुस्लिम धर्मियांच्या महत्वपूर्ण अशा ईद ह्या सणानिमित्त उंमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ विक्रम देशमुख तलेगावकर यांच्या वतीने मुस्लीम बांधवांच्या शाल हार पेढे…
उमरी घरकुल धारकांना ठेकेदार गावकऱ्यांच्या भांडणात वाळू मिळेना…
घरकुल लाभार्थीच्या सेतू केंद्रावर वाळू परवानासाठी रांगच राग उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे उमरी - तालुक्यात रेती स्टॉक रिलीज न केल्यामुळे लाभार्थीना चार पाच दिवसांपासून शेतीची कामे सोडून वाळू परवानासाठी…
धानोरा बु.हजारो ब्रास मुरूमाची अवैध उत्खननाची कारवाई गुलदस्त्यात; महसूल विभागाचा मिलीभगत झाल्याची नागरिकांतून चर्चा
उमरी तालुका प्रतिनीधी/ उद्धव मामडे उमरी - तालुक्यातील मौ.धानोरा बु.येथे विविध ठिकाणी टाकण्याचा बहाना करून हजारो ब्रास मुरूम उत्खनन करुन महसूल प्रशासनास धुळ चारत असल्याच चित्र दिसून येत आहे,…