धानोरा बु.हजारो ब्रास मुरूमाची अवैध उत्खनन दलाल मालामाल महसूल विभागाचा कानाडोळा
उमरी तालुका प्रतिनीधी/ उद्धव मामडे उमरी -तालुक्यातील मौ.धानोरा बु.येथे शाळेसमोर टाकत असल्याच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम उत्खनन करुन महसूल प्रशासनास धुळ चारत असल्याच चित्र दिसून येत आहे,यात दलाल, गुत्तेदार…
अरे बापरे नांदेडमध्ये चक्क मशीन गनच्या काडतुसांचा साठाच सापडला.
नांदेड प्रतिनिधी / गोविंद चिखलवाड नांदेड:- शहराजवळ असलेल्या वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ बंदुक गोळ्यांचा साठा आहे. ४०० पेक्षा जास्त बंदुक गोळ्यांचा हा साठा आहे. एका व्यक्तीला हा साठा…
बोरगडी येथे वीज पडल्याने एक म्हैस जागीच ठार.
नांदेड प्रतिनिधी / अशोक वाघमारे नांदेड - हिमायतनगर तालुक्यातील मोजे बोरगडी येथील वीज कोसळल्याने एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे. बोरगडी येथील शेतकरी श्री दिगंबर लिंगना काईतवाड यांची म्हैस…
मी भारतात अनेक राजकीय बदल पाहिले आहेत, आम्ही एनडीएसोबत आहोत: किंगमेकर नायडू
आंध्रप्रदेश - टीडीपी प्रमुख आणि एनडीएचे 'किंगमेकर' चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी सांगितले की, "मी अनुभवी आहे आणि मी या देशात अनेक राजकीय बदल पाहिले आहेत. आम्ही एनडीएमध्ये आहोत." "मी…
मनाची शांती म्हणजे वास्तुशांती -ह.भ.प. राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर
संपादक|अभिषेक बकेवाड खऱ्या साधूची व्याख्या, जुनाट रूढी व परंपरा यावर महाराजांनी प्रबोधन.... हिमायतनगर - आनंद दत्तधाम आश्रम श्रीक्षेत्र माहूर येथील प्रसिद्ध राष्ट्रसंत ह.भ.प. साईनाथ महाराज वस्मातकर यांनी श्री.सचिन कळसे सर…
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए बहुमताचा आकडा पार करत असल्याचे ट्रेंड दाखवतात
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या ट्रेंडवरून भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने बहुमताचा 272 आकडा पार केल्याचे दिसून येते. वृत्तानुसार, भाजप 260 जागांवर आघाडीवर आहे तर I.N.D.I.A. ब्लॉक 233 जागांवर…
भाजप+ लोकसभेच्या 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे आणि I.N.D.I.A गट 83 वर आघाडीवर आहे, सुरुवातीचे ट्रेंड
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाल्यानंतर, सुरुवातीच्या ट्रेंडवरून दिसून आले की भाजपच्या नेतृत्वाखालील NDA 110 जागांवर आघाडीवर आहे तर विरोधी I.N.D.I.A. गट 83 जागांवर…
बनावट सूर्यछाप तोटा विकणारे दोन जण न्यायालयीन कोठडीत
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - बनावट लोगो वापरून खोटा सूर्यछाप जर्दा विकणाऱ्या दोन जणांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाबुलाल गंगासरण अग्रवाल हे नांदेड जिल्ह्यात व्ही.एच.पटेल या…
मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतीम टप्यात ९६ टेबलवर नांदेडमध्ये होणार मतमोजणी
मतमोजणी प्रक्रियेसाठी ५०० कर्मचारी नियुक्त नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात सर्व मतयंत्र…
भाजप+ 360 जागा जिंकेल, I.N.D.I.A ब्लॉक 120 जागा जिंकेल: रिपब्लिक एक्झिट पोल
नवी दिल्ली - रिपब्लिक एक्झिट पोलने भाजप+ साठी 353-368 लोकसभा जागांचा अंदाज वर्तवला आहे तर विरोधी I.N.D.I.A. गटाला 118-133 पेक्षा जास्त जागा मिळतील. दरम्यान, न्यूजएक्सने भाजपला ३१५ आणि एनडीएला…