मराठा आंदोलकावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ढाणकी शहर कडकडीत बंद
उमरखेड ता.प्रतिनिधी/मनोज राहुलवाड
पत्नीचा खून करून फरार आरोपी पतीस अटक
उमरखेड ता. प्रतिनिधी/मनोज राहुलवाड उमरखेड : आपल्या पत्नीचा सूरी ने खून करून 32 वर्षीय आरोपी फरार झाला होता. त्या फरार आरोपीला आज दिनांक२/९ /२०२३ रोजी मोठ्या सीताफिने पकडले. सविस्तर वृत्त…
लग्नाशिवाय झालेल्या अपत्याला संपत्तीचा अधिकार – सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय देत लग्नाशिवाय झालेल्या अपत्याला संपत्तीचा अधिकार राहणार आहे. हा निर्णय ऐतिहासिक अशा स्वरूपाचा मानला जात आहे. विधीवत लग्न झाल्यानंतर होणाऱ्या अपत्यांचा…
परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत हे आंदोलनाला सुरुवात
बीड जिल्हा प्रतिनिधी/ परळी : तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली असून या आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन सुरू झाले असून या मध्ये…
माहुर येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : जिल्यातील श्रीक्षेत्र माहूर येथे जालना जिल्ह्यातील अंतरावाली- सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी दि.1 सप्टेंबर 2023 रोजी लाठीहल्ला केला.त्याचा निषेध म्हणून…
पशु वैद्यकीय विभागाचा हलगर्जीपणा लोहा तालुक्यात लम्पी आजाराचा शिरकाव
पारडी येथील शेतकऱ्यांचे बैल लम्पी आजाराने दगावले जिल्ह्यात घरोघरी जाऊन जनावरान लस देऊनही आजार बाळावला जनावराणा देण्यात आलेले लंपी आजाराचे औषधचं बोगस? नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : लोहा तालुक्यात…
गेल्याचं वर्षी बांधकाम झालेल्या शाळेचे छत कोसळले अनेक विद्यार्थी गंभीर जखमी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड:दि.1.जिल्हा परिषदेची शाळा सुरु असताना शाळेचे छत अचानक कोसळले.यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. सदरची घटना नांदेडच्या हदगाव तालुक्यातील रावणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. जिल्हा…
आता तरी शहाणे व्हा आतापर्यंत जातीसाठी माती खाल्ली, आता रयतेसाठी लढा.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलक उपोषणाला बसले होते.. जालना : जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे. तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन…
शाहूच्या’ पाच हजार विद्यार्थांनी प्रांत अधिकाऱ्यांना घातले वाहतूक सूरक्षेचे साकडे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड:दि.2.जिल्यातील भोकर वासियांना डोके दुःखी ठरलेली वाहतुकीची कोंडी सोडवून आपल्या जीवितास निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी आज भोकर येथील प्रथितयश अशा 'शाहू' विद्यालयातील सुमारे पाच हजार…
उपेक्षितांना न्याय देणारा महामानव अण्णाभाऊ साठे: डॉ प्रल्हाद लुलेकर
उदगीर जिल्हा प्रतिनिधी/ उदगीर:दि.2.शिक्षणापेक्षा शहाणपणाला अधिक महत्त्व असते.विचार करणारा माणूस हा श्रेष्ठ असतो.अण्णाभाऊ साठेंना विचार करणारा महापुरुष म्हणून पाहिले पाहिजे.साहित्यातून अण्णाभाऊ समजून घेण्यापेक्षा अण्णाभाऊ साठे समजून घेऊन त्यांचे साहित्य समजून…